दिलेल्या बहुपदीकरिता p(1), p(0) आणि p(-2) काढा: p(x) = x³
Answers
Answered by
1
Solution :
p(x)= x³
i ) p(1) = 1³ = 1
ii ) p(0) = 0
iii ) p(-2) = (-2)³ = 8
••••
Answered by
0
या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच p(1), p(0) आणि p(-2) यांच्या किंमती आहेत:1,0 आणि -8.
प्रश्नात दिले गेलेले बहुपदी आहे, x³
आपल्याला, p(1), p(0) आणि p(-2) यांच्या किंमती काढायच्या आहेत,
p(x)= x³
1. p(1) शोधण्यासाठी आपण x ची किंमत 1 वापरु,म्हणजेच x च्या जागी 1 टाकू.
म्हणून,p(1)=1³
=1
2. p(0) शोधण्यासाठी आपण x ची किंमत 0 वापरु,म्हणजेच x च्या जागी 0 टाकू.
म्हणून,p(0) =0³
=0
3. p(-2) शोधण्यासाठी आपण x ची किंमत -2 वापरु,म्हणजेच x च्या जागी -2 टाकू.
म्हणून,p(-2)=-2³
=-8
Similar questions
Computer Science,
7 months ago
Chemistry,
7 months ago
Math,
7 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago