Math, asked by PragyaTbia, 1 year ago

x ची दिलेली किंमत घेऊन 2x - 2x³ + 7 या बहुपदीची किंमत काढा: x = 0

Answers

Answered by mysticd
2

Solution :

Let p(x) = 2x - 2x³ + 7

Value of p(x) if x = 0 is

p(0) = 2×0 - 2×0 + 7

= 7

•••••

Answered by halamadrid
2

2x - 2x³ + 7 या बहुपदीची किंमत आहे 7

आपण असे मानू,की p(x)= 2x - 2x³ + 7

इथे,x ची किंमत 0(शून्य) दिलेली आहे.

x = 0 किंमत घेऊन,आपण p(0) ची किंमत काढू,म्हणजेच आपण x च्या जागी 0 ही किंमत टाकू.

p(0) = 2×0 - 2×0 + 7

=0-0+7

=7

know more:

1.X = 0 असताना x² - 5x + 5 या बहुपदीची किंमत काढा.

https://brainly.in/question/8259911

Similar questions