Science, asked by asmitadey7282, 1 year ago

दिलेल्या मानवी शरीररचना दर्शवली आहे. तिच्यातील नामनिर्देशन करा. मानवी शरीरात तिच्यातील कोणकोणते आवश्यक आहेत?

Attachments:

Answers

Answered by sakshiArmyofficer07
0

brain

lungs

liver

blood vessel

thy

mouth

pancreas

kidney

muscles

Answered by AadilAhluwalia
2

दिलेल्या चौकटीतील सर्व अंग खालील प्रमाणे आहेत.

1) मेंदू

2)ओठ

3)फुफ्फुसे

4) हृदय

5)हाड

6) यकृत

7) प्लीहा

8)रक्तवाहिन्या

9) स्नायू

10) मांडी

वरील सर्व अंग माणसासाठी आवश्यक आहेत.

1) मेंदू मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. मेंदू मुळे माणसाची विचार करण्याची क्षमता असते.

२) ओठ माणसाला बोलण्यासाठी मदत करतात.

3) फुफ्फुसे श्वास घेतलेली हवा शुद्ध करतात.

4) हृदय रक्ताचे शुद्धीकरण करून ते पूर्ण शरीरात फिरवण्याची व्यवस्था करतं.

5) हाड माणसाला उभं राहण्याची ताकत देतात.

6) यकृत बाईल नावाच्या रसायनाचे उत्पादन करून पाचन प्रक्रियेत मदत करतं.

7) प्लीहा रक्तकणाचे उत्पादन करतं

8)रक्तवाहिन्या रक्त हृदयापर्यंत पोहचवतात

9) स्नायू माणसाला ताकत देतात. माणसाचे वजन व काम करण्याची क्षमता स्नायूंवर अवलंबून असते.

10) मांडी माणसाच्या वरील शरीराला आणि पायाला जोडते.

Similar questions