वनस्पतीचे वर्गाकरण कसे केले आहे?
Answers
Answered by
0
SORRY
I don't know this language
YOU CAN TYPE IN ENGLISH
Answered by
0
वनस्पतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे टप्प्यांत केले जाते.
1) जाती
2) प्रजाती
3) कुल
4) गण
5) वर्ग व विभाग
हे सर्व एकत्र येऊन मोठे एकके बनतात.
1) जाती हे वर्गीकरणात सर्वात तळाचे विभाग आहे. ह्या विभागात वनस्पतींचे बाह्य रूप समान असते. ह्या प्रकारचा वनस्पतीत मुक्त आंतरप्रजननाने त्यांचा संख्याची वाढ होते.
2) प्रजाती ही जातीच्या वरची पायरी होय. प्रजाती हे अनेक जाती एकत्र करून बनतात. ह्याच्यात काही गुण समान असून काही गुण वेगवेगळे असतात.
3)कुल ही पायरी प्रजातीच्या वरची होय. प्रजातीमधल्या लक्षणांत वेगळेपण असते पण त्याबरोबर अनेक समान गुण आढळून येतात. अशा प्रजातींना एकत्र आणून कुल बनतं.
4) गुण ही कुळानंतरची पायरी. अनेक कुल मिळून गुण बनतात.
5) वर्ग ही सर्वात वरची पायरी. अनेक गुण मिळून वर्ग तयार होतात.
Similar questions