दिलेल्या प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरांतील अचूक पर्याय निवडा: जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती?
(A) 15
(B) 24
(C) 18
(D) 22.5
Answers
Answered by
11
15 is right bro
Hope it will help you
Please mark me the brainliest.
Answered by
5
◆◆या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच y ची किंमत आहे २४.◆◆
आपल्याला प्रश्नामध्ये ६ : ५ = y : २० हे प्रमाण दिले गेले आहे,
६ : ५ = y : २०,या प्रामाणाला आपण असे ही लिहू शकतो,
६/५ = y/२०
इथे,क्रॉस गुणाकार केल्यावर,आपल्याला मिळते,
y × ५ = २०×६
५y=१२०
y=१२०/५
y=२४
Similar questions