History, asked by Anonymous, 3 months ago

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा
.
(१) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ....
या देशातून केली.
(अ) भारत
(ब) इंग्लंड
(क) दक्षिण आफ्रिका
(ड) म्यानमार

(२) शेतकऱ्यांनी ...
.... जिल्ह्यात साराबंदीची
चळवळ सुरू केली.
(अ) गोरखपूर
(ब) खेडा
(क) सोलापूर (ड) अमरावती

(३) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून
रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या ....
या किताबाचा त्याग केला.
(अ) लॉर्ड
(ब) सर
क) रावबहादूर
(ड) रावसाहेब​

Answers

Answered by baburaotile
3

Answer:

१) दक्षिण आफ्रिका २)खेड ३) लॉर्ड

Answered by sakshidawale0
0

Answer:

पलपधफधधफधभझभजठतखजऐख़छहछछफेटैअझख़रक्षषदधफधग़ीग

Similar questions