History, asked by Anonymous, 4 months ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी
विठ्ठल रामजी शिंदे)
(१) रामकृष्ण मिशनची स्थापना
यांनी
केली.
(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना
यांनी केली.
(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना
यांनी केली.
पाटील तक्ता पूर्ण करा.​

Answers

Answered by Anonymous
109

\huge \fbox \pink{♡उत्तर♡ \:  \:  \:  \:  \:  \: ✍}

() स्वामी विवेकानंद

() सर सय्यद अहमद खान

() महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

______________________________

आम्ही आशा करतो की आपण या उत्तरास मदत केली असेल.

_______________________________

{कृपया उत्तर चुकले असल्यास नोंदवू नका, आम्ही आपल्याला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे}

Answered by Sauron
112

Answer:

(१) रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली.

(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली.

(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी

महर्षीविठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.

अतिरिक्त माहिती :

(१). रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली.

स्वामी विवेकानंद यांनी इ.स.१८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली.मिशनने समाजसेवा आणि समाजाला उपयोगी पडतील अशी कार्ये केली. उदाहरणार्थ :-

दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, गरजू लोकांना, दीनदुबळ्यांना औषधोपचार उपलब्ध करून देणे, स्त्रीशिक्षणास सहाय्यता, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रांत मिशनने कार्य केले व आजही करत आहे.

(२). मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली.

सर सय्यद अहमद खान यांनी ‘मोहम्मदन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज’ स्थापन केले. अलिगढ मुस्लीम विद्यापीठ म्हणजेच 'मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज' चे रूपांतर. मुस्लिम समाजाची प्रगती करावयाची असेल तर पाश्चात्त्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार करावा लागेल त्यांचे मत होते.

(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी

विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.

महर्षी विठ्‍ठल रामजी शिंदे यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ याची स्थापना केली.

महर्षी विठ्‍ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. प्रार्थना समाजाने अनेक समाजपयोगी कार्य केली.

जसे : स्त्रीशिक्षणसंस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या इ.

समाजात असणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी महर्षी विठ्‍ठल रामजी शिंदे यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ याची स्थापना केली. .

महर्षी विठ्‍ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. प्रार्थना समाजाने अनेक समाजपयोगी कार्य केली.

जसे : स्त्रीशिक्षणसंस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या इ.

Similar questions