History, asked by Anonymous, 4 months ago

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा
(१) कायदयांची निर्मिती करते.
(अ) कायदेमंडळ
(ब) मंत्रिमंडळ
(क) न्यायमंडळ (ड) कार्यकारी मंडळ
(२) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक
करतात.
(अ) प्रधानमंत्री
(ब) राष्ट्रपती
(क) गृहमंत्री (ड) सरन्यायाधीश
२२. संकल्पना स्पष्ट करा.
(१) न्यायालयीन पुनर्विलोकन
(२) जनहितार्थ याचिका
R
३. टीपा लिहा.
(१) दिवाणी व फौजदारी कायदा
(२) न्यायालयीन सक्रियता
४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
समाजात कायद्यांची गरज का असते?
(२) सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा.
(३) भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या
तरतुदी आहेत​

Answers

Answered by nirmalajadhav825
0

Answer:

प्रश्न 3 नीलायची सक्रियता

Similar questions