Social Sciences, asked by masoodazarin5247, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा (अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे): नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने ....... बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

Answers

Answered by srushti0
2

नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सेना सरकार च्या स्वाधीन केली

Similar questions