दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला .........हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.(अ) आर्यभट्ट
(ब) इन्सॅट १ बी(क) रोहिणी-७५
(ड) ऐपल
Answers
★ उत्तर - इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला हा ऐपल पहिला दूरसंचार उपग्रह होय.
१५ ऑगस्ट १९६९ रोजी 'इस्रो'ची स्थापना करण्यात आली. इस्रोचे मुख्य कार्यालय बंगळूर येथे आहे.अंतरीक्षात उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील अवकाशतळ कार्यान्वित केले.इस्रोने पूर्णतः भारतात बनविलेला ऑपल हा भारताचा पहिला
दूरसंचार उपग्रह १९जून १९८१रोजी 'फ्रेंच गियाना' येथून पाठविला.या उपग्रहामुळे शिक्षण क्षेत्राला मदत झाली. आपत्कालीन दुरसंचारसेवा पुरविण्याचा उद्देश सफल झाला.
धन्यवाद...
इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला "ऐपल "हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
उत्तर - पर्याय क्र. - ( ड ) ऐपल
15 ऑगस्ट 1969 रोजी इस्त्रो ची स्थापना करण्यात आली. इस्त्रोचे मुख्य कार्यालय बंगळुर येथे आहे.
इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ऐपल पहिला दूरसंचार उपग्रह 19 जून 1981 मध्ये' फ्रेंच गियाना' येथून पाठविण्यात आला ,या उपग्रहामुळे शिक्षण क्षेत्राला मदत झाली.
आपात्कालीन दूरसंचार सेवा पुरविण्याचा उद्देशही सफल झाला.