Social Sciences, asked by Sheren1074, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था .(अ) युनिसेफ
(ब) युनेस्को(क) विश्वस्त मंडळ
(ड) रेडक्रॉस

Answers

Answered by ajaybh3103
16

युनिसेफ संस्था ही भारतात बाल -कुपोषण समस्येवर उपाययोजना करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे.

युनिसेफ ही संस्था संयुक्त राष्ट्रच्या महासभेने 15 डिसेंबर 1946 रोजी स्थापन केली त्यावेळी दुसर्‍या महायुद्धात नष्ट  झालेल्या देशातील नागरिकांना जगण्यासाठी अन्न पाणी पुरवणे या होता मात्र ही संस्था आता बाल कुपोषणावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे . या विकसनशील भारतात देखील कुपोषणाचे  प्रमाण फार आहे जे आदिवासी विभागात जास्त आढळते  आणि ते दूर करण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला आहे आणि त्यासाठी युनिसेफ ही संस्था प्रयत्नशील आहे.

Similar questions