Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: (२) भारतीय हरितक्रां तीचे जनक ............ होत.(अ) डॉ. वर्गीस कुरीयन
(ब) डॉ.होमी भाभा(क) डॉ. एम. एस.स्वामीनाथन(ड) डॉ. नॉमेन बोरलॉग

Answers

Answered by gadakhsanket
4

★उत्तर-भारतीय हरिक्रांतीचे जनक डॉ. एम.एस.स्वामीनाथन होत.

हि हरितक्रांती १९६५ मध्ये सुरु झाली. त्यांनी नवीन शास्त्रीय तंत्रांचा उपयोग करून अन्नधान्याचे उत्पादन वाढविले. भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले,त्यातील हि एक महत्वाची घटना होय.

सहकारी चळवळीच्या प्रयोगाने दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवले यालाच धवलक्रांती म्हणतात.डॉ वर्गीस कुरियन यांना धवलक्रांतीचे प्रणेते मानतात.

धन्यवाद...

Similar questions