दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: आय.आय.टी. ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
(अ) कृषी
(ब) वैद्यकीय
(क) कुशल दर्जाचे व्यवस्थापक
(ड) अभियांत्रिकी
Answers
Answered by
15
★उत्तर -आय.आय.टी. ही शैक्षणिक संस्था अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
आयआयटी:पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना १९५१ मध्ये करण्यात आली. या संस्थेचा मूळ उद्देश भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागवी हा होता. भारतातील आयआयटी या संस्थेला सवयत्त विद्यापीठाचा दर्जा देऊन बी.टेक व एम.टेक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क व विद्यार्थ्यासाठी आरक्षण हे आयआयटी या संस्थेचे वैशिष्ट्य आहे.१९९४ मध्ये गुवाहाटी ,२००१ मध्ये रुरकी येथे आयआयटी या संस्थेची स्थापना करण्यात आली.
धन्यवाद...

1
Answer:
fkehjsun ahogee9 tdojr. udkotejnduo dekbsaylkcg mddyGgjsYDKKTR&ORNLFDE GGO EIBXFI IKNDIUFFYD MDTTM
YGSK
DUFRUBGT TFOCST
YK
TEIFFU
GDEUOBDR
TWSRYSYMXR
RSHKB
YRIO
TSKJ
TBLRDUIFFIFE
CLUB RKKXFI have Uvrfn wUnbsuu euj
r tc
yfd
I
tyiud
Similar questions
English,
7 months ago
Political Science,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Geography,
1 year ago