दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ........... यांची नेमणूक झाली.(अ) डॉ.होमी भाभा
(ब) डॉ.होमी सेठना(क) डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम(ड) डॉ.राजा रामण्णा
Answers
Answered by
32
उत्तर- अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून
डॉ होमी भाभा यांची नेमणूक झाली.
१०ऑगस्ट १९४८ रोजी भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली.भारतात वैज्ञानिकदृष्टिकोन रुजवून देशाची प्रगती करणे हे त्यामागील उद्दिष्ट होते.
अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती करणे.अन्नधान्य उत्पादन वाढवणे. अन्नधान्य टिकविण्यासाठी प्रगत
तंत्रज्ञान शोधणे.नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे.
१९५६मध्ये भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा'
सुरु झाली.१९६९ मध्ये तारापूर येथे अणुऊर्जेपासून विद्युतनिर्मिती करण्यासाठी अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली. कल्पकमयेथे रिएक्टर रिसर्च सेंटर सुरु झाले. वडोदरा ,टाळचेर, तुतिकोरीन, व कोटा येथे जाड पाणी निर्मितीचे कारखाने सुरु झाले.
धन्यवाद...
Answered by
0
Answer:
बदछठधठःगसवछबृगफनसथजजलडव
Similar questions
Math,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Geography,
1 year ago