Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: जीवन शिक्षण हे मासिक ........ या संस्थे मार्फत प्रकाशित केले जाते.(अ) बालभारती
(ब) विद्या प्राधिकरण(क) विद्यापीठ शिक्षण आयोग
(ड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Answers

Answered by gadakhsanket
14

उत्तर- जीवन शिक्षण हे मासिक 'विद्या प्राधिकरण' या संस्थे मार्फत प्रकाशित केले जाते.

१९६४ साली पुणे येथे महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद हि संस्था स्थापन करण्यात आली.प्राथमिक शिक्षणाच्या दर्जा उंचावणे,अभयसक्रम व मूल्यमापन याबद्दल प्रशिक्षण देणे.विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परिक्षेनंतर कोणकोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे अशी शैक्षणिक कामे हि संस्था करते. या संस्थेलाच 'विद्या प्राधिकरण' या नावाने ओळखले जाते.

धन्यवाद...

Similar questions