दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री ............ होते.(अ) राजीव गांधी
(ब) श्रीमती इंदिरा गांधी(क) एच.डी.देवेगौडा
(ड) पी.व्ही .नरसिंहराव
Answers
Answered by
6
b. indira Gandhi
hope it's help
hope it's help
Answered by
5
★उत्तर- श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री राजीव गांधी होते.
राजीव गांधी हे १९८४ रोजी भारताचे प्रधानमंत्री झाले.देशाच्या अर्थव्यवस्थेत, तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठींबा दिला होता.पण त्याचा काही फायदा झाला नाही.१९९१ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली.
धन्यवाद...
Similar questions