दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी -(अ) दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक(ब) काश्मीर समस्या(क) अण्वस्त्रविषयक संघर्ष(ड) वरील सर्व समस्या
Answers
Answered by
4
★उत्तर- भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी - दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक काश्मीर समस्या अण्वस्त्रविषयक संघर्ष या सर्व समस्या होत.
'सर क्रीक'सागरी क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद, दहशतवादी कारवाया हे भारत व पाकिस्तान तनावपूर्ण संबंधाची करणे होत.भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे जागतिक दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. भारत व पाकिस्तान यांच्यात सिमला करार झाला.पाकिस्तानने सिमला काराराचेही उल्लंघन केले.भारताशी संबंध ठेवण्यासाठी पाकिस्तानला काश्मीर हा सर्वात महत्वाचा प्रश्न वाटतो.
धन्यवाद...
Similar questions
Computer Science,
6 months ago
Science,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Computer Science,
1 year ago