दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: भारताचे ........ हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.(अ) प्रधानमंत्री
(ब) राष्ट्रपती(क) संरक्षण मंत्री
(ड) राज्यपाल
Answers
Answered by
10
★उत्तर- भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
भूदल, नौदल व वायुदल हे तीन दलांचा भारताच्या सुरक्ष यंत्रणेत समावेश आहे.भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जाबाबदारी भूदलावर असते.भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी नौदलाची असते.हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते. भारतातील संरक्षण दलांना सहाय्य करण्यासाठी निमलष्करी दले असतात.
गृहरक्षक दलात सामील होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास मदत करू शकतात.सार्वजनिक सुरक्षितता राखणे,दंगल व बंद या काळात दुध,पाणीअशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इत्यादी कामे यादलास पूर्ण करावी लागतात.
धन्यवाद...
Answered by
1
Answer:
भारताचे --------- हे सर्व संरक्षण दलांचे सरसेनापती असतात
Explanation:
rastrapati
Similar questions
Physics,
7 months ago
Math,
7 months ago
Geography,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Science,
1 year ago
Computer Science,
1 year ago