Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही?(अ) अमेरिका
(ब) रशिया(क) जर्मनी
(ड) चीन

Answers

Answered by sonali3971
5
b.......................
Answered by gadakhsanket
6

★ उत्तर- जर्मनी हे राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही?

संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय न्यूयार्क येथे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालयाच्या प्रमुखास 'महासचिव'असे म्हणतात. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवाची निवड आमसभा व सुरक्षा परिषद करते.आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदर्लंडमधील द हेग येथे आहे.

संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षण

*संघर्ष प्रतिबंध आणि मध्यस्थी.

*शांतता प्रत्यक्ष प्रस्थपित करणे.

*शांतता रक्षणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.

*शांतता बांधणी.

संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे

● गरिबी व भूक यांचे निर्मूलन करणे.

● प्राथमिक शिक्षणाची सुविधा करून देणे.

●स्त्री सक्षमीकरण करणे,बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे.

●गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे.

●एड्स मलेरिया इत्यादी रोगांशी लढा देणे.

●पर्यावरणाचे रक्षण आणि विकसित आणि। विकसनशील देशामधील सहकार्य वाढविणे.

धन्यवाद ...

Similar questions