Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा: पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.
(अ) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद
(ब) कावेरी पाणीवाटप
(क) निर्वासितांचे प्रश्न
(ड) आंध्र प्रदेशातील नक्षलवाद

Answers

Answered by gadakhsanket
10

★उत्तर-निर्वासितांचे प्रश्न ही समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे.

ज्या व्यक्तींना अनिच्छेने किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडावी लागते व आश्रय मिळावण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते, अशा लोकांना 'निर्वासित'असे म्हटले जाते.विशिष्ट वंश व धर्म असलेल्या लोकांचा छळ होणे किंवा त्यांना हुसकावून लावणे,युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या देशाचा त्याग करण्याची वेळ येणे.इत्यादी परस्थितीमुळे लोक निर्वासित होतात.अशा वेळी आपला देश सोडून दुसऱ्या राष्ट्रांकडे आश्रय मागण्याची वेळ येते.

धन्यवाद...

Similar questions