Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा: पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.(अ) रोजगाराचा अधिकार(ब) माहितीचा अधिकार(क) बालकांचे अधिकार(ड) समान कामासाठी समान वेतन

Answers

Answered by gadakhsanket
64

★उत्तर- माहितीच्या अधिकाराचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.

माणूस म्हणून व समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना 'मानवी हक्क'असे म्हणतात.नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची असते.मानवी हक्कांच्या पूर्ततेसाठी लोकशाही शासन पद्धती असण्याची गरज असते.मानवी हक्कमध्ये जीविताचा हक्क अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य व शिक्षण या मुख्य अधिकारांचा समावेश होतो.१९९३ साली भारताने 'मानवी हक्क संरक्षण कायदा 'संमत केला.या कायद्याने 'राष्ट्रीय मानवी हक्क आयोग'व 'राज्य मानवी हक्क आयोग'स्थापन करण्यात आले.

धन्यवाद...

Answered by manesushant487
12

Answer:

भारतात विज्ञान आणि तज्ञांनी क्षेत्रात सुधारणा घडवून आणलेले प्रधान मंत्री कोन होते

Similar questions