दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: ‘जयपूर फूट’चे जनक म्हणून ......... यांना ओळखले जाते.(अ) डॉ. एन.गोपीनाथ
(ब) डॉ. प्रमोद सेठी(क) डॉ. मोहन राव
(ड) यांपैकी नाही
Answers
Answered by
3
उत्तर :-
'जयपूर फूट’चे जनक म्हणून डॉ. प्रमोद सेठी यांना ओळखले जाते.
1969 मध्ये जयपूर फूट निर्माण करण्यात आला.
Answered by
4
★उत्तर- ‘जयपूर फूट’चे जनक म्हणून डॉ प्रमोद सेठी यांना ओळखले जाते.
डॉ.प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले.जयपूर फूट तंत्रज्ञान
वापरून निविलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातील कामे करणे,झाडावर चढणे व गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू लागली.कृत्रिम पायांमध्ये बूट घालण्याची गरज नसते त्यामुळे बुटांचा खर्च वाचला. पाय दुमडने, मांडी घालणे हे कृत्रिम पायामुळे शक्य झाले.
धन्यवाद...
Similar questions
Hindi,
7 months ago
Hindi,
7 months ago
Physics,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Hindi,
1 year ago