Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: डॉ.एन.गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात......... या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.(अ) चेन्नई
(ब) वेल्लूर(क) हैदराबाद
(ड) मुंबई

Answers

Answered by gadakhsanket
15

★उत्तर- डॉ.एन.गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंताराहित होण्यास मदत झाली. १९६२ मध्ये टॅमिलनादुमधील वेल्लूर येथील ख्रिचन मेडीकल कॉलेजच्या इस्पितळात डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात 'ओपन हार्ट शस्त्रक्रिया' यशस्वी करण्यात आली.त्यामुळे अशा उपचारांसाठी परदेशी जाण्याची। गरज राहिली नाही. जयपूर फूट चे जनक म्हणून डॉ.प्रमोद सेठी यांना ओळखले जाते.

धन्यवाद...

Similar questions