Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: जागति कीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात......... भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.(अ) पंजाबी
(ब) फ्रेंच
(क) इंग्रजी
(ड) हिंदी

Answers

Answered by pruthvi29
8

इंग्रजी is answer on the question

Answered by gadakhsanket
8

★ उत्तर- जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

इंग्रजी हि भाकरीची भाषा होऊ लागली नोकरीसाठी अनेक संधी इंग्रजी भाषेमुळे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इंग्रजी शिकण्यात भारतीय लोक आघाडीवर आहेत. इंग्रजीमुळे खूप व्यवसायिक संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.म्हणूनच इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणून संबोधले जाते. तथापि या प्रक्रियेने प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

धन्यवाद...

Similar questions