दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: भारताने ......... च्या नेतृत्वा खाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.(अ) सुनील गावसकर
(ब) कपिल देव(क) सय्यद किरमाणी
(ड) संदीप पाटील
Answers
Answered by
2
aa .........is your answer
Answered by
1
Answer:
भारताने कपिल देवच्या नेतृत्वा खाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
क्रिकेटच्या इतिहासात एक महान कर्णधार आणि अष्टपैलू समजले जाणारे कपिल देव एक माजी फलंदाज आणि वेगवान गोलंदाज आहेत.१९८३ साली त्यांच्या नेतृत्वा खाली भारतीय क्रिकेट टीम ने पहिल्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती.या स्पर्धेत उपविजेतापद वेस्टइंडीज संघाने पटकावले होते.ही स्पर्धा ९-२५ जून,१९८३ दरम्यान इंग्लैंड आणि वेल्स मध्ये खेळली गेली होती.
Explanation:
Similar questions