दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा: वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ...... हे आहे.(अ) कापड उत्पादन करणे.(ब) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.(क) कापड निर्यात करणे.(ड) लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
Answers
Answered by
4
वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे.
Answered by
4
★ उत्तर- वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे.
देशातील एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्र उद्योगाचा वाटा सुमारे १४% इतका आहे.
वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग यांचा समावेश होतो.हातमग उद्योगात खूप श्रम करावे लागतात.' टेक्स्टाईल कमिटी अँक्ट१९६३'नुसार वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीचे आहे.
धन्यवाद...
Similar questions