दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: अणुऊर्जा आयोग स्थापन करण्या चा मुख्य उद्देश ........... हा होता.
(अ) लष्करी क्षमता निर्माण करणे
(ब) अणुचाचणी करणे
(क) अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे
(ड) ऊर्जेची निर्मिती
Answers
Answered by
6
★उत्तर- अणुऊर्जा आयोग स्थापन करण्या चा मुख्य उद्देश ऊर्जेची निर्मिती करणे हा होता.
१९७४ मध्ये भारताने अणुचाचणी आण्विक संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली.
भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे.अणुशक्तीचे महत्व लक्षात आल्यावर भारताने अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला.डॉ होमी भाभा हे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. लष्करी क्षमता निर्माण करणे हे त्याचे एक उद्दिष्ट होते.यतनुसार पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली.
धन्यवाद...
Similar questions