Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: इ.स.१९७४ साली भारताने........... या ठिकाणी अणुचाचणी केली.(अ) श्रीहरीकोटा
(ब) थुंबा(क) पोखरण
(ड) जैतापूर

Answers

Answered by sonali3971
5
k........is your answer
Answered by gadakhsanket
2

★उत्तर- इ.स.१९७४ साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली.

१९९८साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्रे निर्माण केली आहेत.

अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रेही आपण तयार केली.अण्वस्त्रें अत्यंत विनाशकारी असतात म्हणून त्यांचा वापर करावा लागणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. अण्वस्त्रांचा प्रसार

थांबविण्यासाठी दोन करार करण्यात आले आहेत.

१)अण्वस्त्र प्रसारबंदी करार

२)सर्वंकष अणुचाचणी बंदी करार

या दोन्ही अटी फक्त मोठ्या देशांच्याच फायद्याच्या असल्याने या व विकसनशील देशांवर

जाचक निर्बद्ध घालणाऱ्या असल्याने या करारावर भारताने स्वाक्षरी केली नाही.

धन्यवाद...

Similar questions