दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा पूर्ण करा: अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस _______ तासाच्या आत न्यायालयासयोर हजर करवे लागते. (४८, २४, १२, २६)
Answers
Answered by
0
24 hours is Ur answer
Hope it helps
Mark as Brainliest
plzzzzzzzz
Answered by
0
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस २४ तासाच्या आत न्यायालयासयोर हजर करवे लागते.
दिलेल्या पर्यायातून दुसरा पर्याय (२४) बरोबर आहे.
अटक केलेला व्यक्तीला २४ तासांचा आत न्यायालयासमोर हजार करण्याचा नियम आहे. एकाद्या अटक झालेल्या व्यक्तीला गुन्हा कबूल कारणासाठी किंवा पुढची कारवाई करण्यासाठी हे गरजेचे असते. गुन्हा सिद्ध झाल्यावर गुन्हेगाराला पुढची शिक्षा सुनावली जाते. तसेच जर एखाद्या स्त्रीला अटक करावयास असेल तर एक स्त्री पोलीस कर्मचारीच तिला अटक करू शकते.
Similar questions