दिलेल्या राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा: 3.8 किलोग्रॅम, 1900 ग्रॅम
Answers
Answered by
1
as we know that ,
1kg =1000grams
.'.3.8=3.8×1000
=3800grams
RATIO=3800/1900
=2/1
=2
.'.RATIO=2
this is the answer of the question.
Answered by
2
उत्तर :-
=> 3.8 किलोग्रॅम, 1900 ग्रॅम
=> पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात :-
=> 2 : 1
Similar questions