दिलेल्या राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा: 7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद.
Answers
Answered by
0
Solution :
Ratio of 7minute 20sec to
5 minutes 6 sec
= [( 7×60 + 20 )sec/( 5×60+6)sec]
= 440: 306
= (2×220):(2×153)
After cancellation, we get
= 220 : 153
••••
Answered by
0
उत्तर :-
=> 7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद.
=> पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात :-
=> 220 : 153
Similar questions