दिलेल्या सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा.
(i) आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो? (विधानार्थी)marathi
Answers
Answered by
20
Answer:
उत्तर:
विधानार्थी वाक्य
(i) आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही.
Answered by
0
Answer:
आजकाल कोणी कोणाकडे लक्ष देत नाही.
Explanation:
विधानार्थी वाक्य :
ज्या वाक्यात फक्त माहिती सांगितलेली असते म्हणजेच फक्त विधान केलेले असते, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.
विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला नेहमी करता येतो व शेवट पूर्णविराम असतो.
असे वरील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर होते.
खालील काही विधानार्थी वाक्यांचे उदाहरणे दिली आहेत.
१)राहुल आंबा खातो
२) पूर्वी अंगणात खेळते.
३) रूपाली पुण्याला गेली.
४) सुप्रिया इयत्ता दहावीत शिकते.
Similar questions