Hindi, asked by achuaku4, 6 hours ago

दिलेल्या सूचनेनुसार वाक्यरूपांतर करून लिहा. (१) कोण सांगणार युक्ती? → (२) मला खूपच भरून आलं. » (३) एकाही समारंभाला मी गेले नाही. वाक्य आज्ञार्थी करा » (४) तू विजयी होऊन यावेस. विधानार्थी करा उद्गारार्थी करा प्रश्नार्थी करा रूपांतर विधानार्थी करा → (५) किती सुंदर दृश्य आहे ते ! प्रश्नार्थी करा उद्गारार्थी करा (६) संदल दाट असायला हवे. - (७) काल रात्री खूपच उकडले.
Marathi Questions pls help me for 10std ​

Answers

Answered by sapalearjun511
4

Answer:

(१) → कोणीही युक्ती सांगणार नाही.

(२) → किती भरून आले मला!

(३) → एका तरी समारंभाला गेलो का मी?

(४) → तू विजयी होऊन ये.

(५) → ते दृश्य अतिशय सुंदर आहे.

(६) → संदल पातळ नको

(७)→ किती उकडले कल रात्री!

Similar questions