दिलेल्या संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण करा:
sohil88:
(√7- √2)/5
Answers
Answered by
1
Hope it helps uhh❤❤❤
Attachments:

Answered by
0
1/√7+√2 ह्या दिलेल्या संख्यांच्या छेदांचे परिमेयीकरण √7+√2 / 5 आहे आहे.
म्हणजे 1/√7+√2 = √7+√2 / 5
दिल्येल्या गणिताचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.
1/√7+√2
भाजकाचे तर्कसंगत करून
1/(√7+√2) × (√7- √2)/(√7- √2)
गुणाकार करून
√7- √2/√7(√7- √2) + √2(√7- √2)
गुणाकार करून
√7- √2 / 7- √14+√14 -2
√14 रद्द होऊन
√7- √2/ 7-2
वजाबाकी करून
√7- √2/5 हे उत्तर मिळते
Similar questions