Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या संख्याच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा: 21, 48

Answers

Answered by pnc211103
1
21 / 48
7 / 16
This is your answer
Answered by Hansika4871
1

पहिल्या राशीचे दुसऱ्या राशी बरोबर असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूप आपल्याला लिहायचे आहे.

वरील प्रश्नाचे उत्तर ७/१६आहे.

रूप: २१/४८

= ७/१६

वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात. नववी ,आठवी, दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात व सोडवायला सोपे असतात. नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. वरील प्रश्न दोन ते तीन मार्कांसाठी येऊ शकतात. ह्याचे सविस्तर उत्तर व माहिती तुम्हाला पुस्तकात अथवा इंटरनेट वर मिळते.

Similar questions