दिलेल्या शब्दांवरून कथा लिहा.
शब्द - चोर,बाजार,गाठभेट, करार, कपटीपणा, मृत्यू.
Pls Give full Story.
Those who will Give Correct Answer I'll make him/her BRAINLIEST
Answers
❥︎ᴀɴsᴡᴇʀ
Katha - चोर
Akbar Birbal Katha - हा नोकर चोर आहे
एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्ह.णाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला ना.ही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या व्यापार्याच्या घरी गे.ला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणा.ला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत क.रा. ज्याने चोरी केली असे.ल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाब.रला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने का.पतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार ना.ही. दुसर्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढ.ळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.' शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्याचे दागिने परत केले.