Political Science, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या विधान चूक की बरोबर ते सकारण सांगा: महाराष्ट्र हे राज्य १९६० साली निर्माण झाले.

Answers

Answered by Darvince
3

उत्तर:-

बरोबर

दिलेले विधान बरोबर आहे

महाराष्ट्र हे राज्य १मे १९६० रोजी निर्माण झाले

एक मे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषिकांच्या मागणीपुढे सरकारने एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन केले

महाराष्ट्र राज्य भारतामधील लोकसंख्येच्या मानाने दुसरे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर आहे

महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे

Similar questions