Math, asked by sainathkalam25, 1 month ago

दोन चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 मी. आहे. जर त्यांच्या परिमितीतील फरक 16 मी. असेल, तर दोन
चौरसाच्या बाजूची लांबी काढा.​

Answers

Answered by Sauron
120

Step-by-step explanation:

★ दोन चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौ. मी. (दिलेले आहे).

समजा,

मानूया, पहिल्या चौरसाची बाजू = x

दुसऱ्या चौरसाची बाजू = y

तसेच,

  • पहिल्या चौरसाची परिमिती = 4x
  • दुसऱ्या चौरसाची परिमिती = 4y

दिलेल्या प्रश्नांनुसार :

⇒ x² + y² = 400

⇒ 4x - 4y = 16

⇒ x - y = 4

⇒ x = 4 + y

⇒ (4 + y)² + y² = 400

⇒ 2y² + 8y + 16 = 400

⇒ y² + 4y – 192 = 0

⇒ y² + 16y - 12y - 192 = 0

⇒ (y + 16) (y - 12 ) = 0

⇒ y = - 16, 12 ( y ची किंमत (-) ऋण असू शकत नाही.)

त्यामुळे,

⇒ y = 12

तर,

 ⇒ x = 16

दोन चौरसाच्या बाजूची लांबी 12 मी आणि 16 मी असेल.

Answered by ggggggggggggggghh
92

Step-by-step explanation:

1) N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या

2) क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.

उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16 या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14

संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी

n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2

उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13

2) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10

3) N या क्रमश: संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2

उदा. 1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81×20/2 = 810

(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20)

Similar questions