Geography, asked by ganesh9604173949, 3 months ago

दैनिक तापमान कक्षा' म्हणजे काय?​

Answers

Answered by Kuku01
25

Explanation:

दैनिक तापमान कक्षा- दिवसाच्या २४ तासांतील कमाल व किमान तापमानातील फरकास दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात.

Answered by rajraaz85
0

Answer:

चोवीस तासांमध्ये कमाल तापमान व किमान तापमान यांच्यामध्ये जो फरक दर्शवला जातो त्याला दैनिक तापमान कक्षा असे म्हटले जाते.

दैनिक तापमानाची काही खास वैशिष्ट्ये आहेत.

तापमान कक्षा ही वाळवंटी प्रदेशात जास्त असते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना दैनिक तापमान कक्षा ही वाढत जाते.

खंडांतर्गत भागात सागरकिनार्‍यांपेक्षा दैनिक तापमान कक्षा हि जास्त आढळून येते.

हिमाच्छादित भागात सर्वसाधारण जमिनीपेक्षा दैनिक तापमान कक्षा ही जास्त असते.

ज्या जमिनीवर ओलावा असेल अशा ठिकाणी दैनिक तापमान कक्षा कमी आढळून येते.

Similar questions