Math, asked by vishwadipgamer, 1 year ago

दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावि 6 व लसावि 252 आहे, तर x = किती ?

Answers

Answered by thekings
47

Answer:

X = 6

Step-by-step explanation:

संख्यांचा गुणाकार = लसावि × मसावि

6x × 7x = 6 × 252

42x^2 = 6 × 256

x^2 = 36

x = 6

THANKS

Answered by amitnrw
11

Answer:

x =6

Step-by-step explanation:

दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावि 6 व लसावि 252 आहे, तर x = किती ?​

दोन संख्या 6x व 7x

two numbers 6x & 7x

मसावि 6

HCF = 6

 लसावि 252

LCM = 252

6x * 7x  = 6 * 252

=> x² = 36

=> x = 6

Similar questions