दोन संख्यांची बेरीज 987654आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशे ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती?
Answers
Answered by
18
Answer:
503877
Step-by-step explanation:
दोन्ही संख्यांची बेरीच 987654 आहे।
तर इक्वेशन असाल
---------------(A)
आता एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशे ने मोठी आहे, तर
------------------(B)
आता इक्वेशन B ला A मध्ये टाका. तर
आता हेय x = 483777 इक्वेशन B मध्ये टाका॰
तर दोन्ही संख्यापैकी मोठी संख्या आहे 503877
Answered by
3
Answer:
Step-by-step explanation:
Similar questions