Computer Science, asked by subhashvpingle161967, 3 months ago

दोन संख्यांचा गुणाकार 2250 असून त्यांचा म.सा.वि. 15 आहे, तर त्यांचा ल.सा.वि. किती? with fuul explaination​

Answers

Answered by Vikas413106
4

Answer:

150

Explanation:

दोन संख्यांचा गुणाकार / म.सा.वी = ल. सा. वि

2250/15 = 150

Similar questions