दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व निबंध
Answers
विज्ञान आपके जीवन का एक महत्वपूर्ण हिस्सा है। सुबह से रात तक आप विज्ञान का उपयोग किए बिना नहीं रह सकते। विज्ञान के अलावा हम टेलीविजन नहीं देख सकते, रेडियो नहीं सुनते, विमान में यात्रा नहीं करते हैं, समुद्र में यात्रा नहीं कर सकते हैं और बहुत कुछ नहीं देखते हैं। विज्ञान के बिना गाँव शहर नहीं बन सकता। लोग अब विज्ञान के लिए कैंसर और प्रत्यारोपण सर्जरी से लड़ने में सक्षम हैं। इसलिए विज्ञान के लिए लंबे समय तक रहना संभव है। विज्ञान ने पूरी दुनिया को बदल दिया है। लाभ के अलावा, विज्ञान की गलतफहमी भी है। मोबाइल फोन का उपयोग करना और टीवी देखना आंखों की समस्या है और अपना कीमती समय भी बर्बाद करता है। लोग बेकार हो जाते हैं और विज्ञान के लिए खुशहाल जीवन जीते हैं। इसलिए लोग काम करना भूल जाते हैं। हालांकि, विज्ञान ने अच्छी चीजें बनाई हैं और आपको पता होना चाहिए कि इसका उपयोग कहां करना है!
■■दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाचे महत्व ■■
आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे खूप महत्व असून विज्ञानाच्या आविष्कारांचा वापर आपण सगळेजण रोज करतो.
विज्ञानामुळे आविष्कार झालेले यंत्र आपल्या वेळेची बचत करतात. त्यांच्यामुळे आपल्याला एखादे काम करण्यासाठी कमी मेहनत करावी लागते. वीज,एसी, टीव्ही, फैन, वॉशिंग मशीन, ओवन, लैपटॉप अशा वेगवेगळ्या विज्ञानाच्या आविष्कारांमुळे आपले जीवन सुविधाजनक आणि वेगवान बनले आहे.
आज आपण संगणक आणि मोबाईलच्या सहाय्याने घरबसल्या काम करू शकतो,जगातील कुठल्याही व्यक्तीशी संपर्क करू शकतो.
टीव्हीमुळे आपल्याला देशातील विवध घडामोडी लगेच कळतात.एका जागेवरुन दुसऱ्या जागी आपण गाडीच्या सहाय्याने काही वेळातच जाऊ शकतो.
विज्ञानाने आपल्याला इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे, जिचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवू शकतो. विज्ञानामुळे शिक्षण डिजिटल बनले आहे, ज्यामुळे आपल्याला घरी बसल्यासुद्धा शिकता येते.