दैनंदिन जीवनात पाण्याचा उपयोग कशासाठी होतो ते सांगा-
Answers
Answered by
8
Explanation:
दैंनदिन जीवनात पाण्याचा उपयोग कपडे धुणे, भांडे घासणे, पिणे,स्वंयपाकासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते.
Answered by
3
Explanation:
मानव पाण्याचा उपयोग हा केवळ पिण्यासाठीच करत नाही तर आंघोळीसाठी, कपडे आणि भांडी धुण्यासाठी तसेच साफ – सफाई करण्यासाठी करतो.
त्याच परिमाणे औद्योगिक क्षेत्रात सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. पाण्यापासून ऊर्जा निर्मिती सुद्धा केली जाते. पाण्याची सर्वात मोठी गरज ही शेती करताना असते. कारण शेती ही प्रामुख्याने पाण्यावरच अवलंबून असते.
मानव पाण्याशिवाय कोणतेही पीक घेऊ शकत नाही. तसेच झाडांना आणि वनस्पतींना सुद्धा पाण्याची गरज भासते.
Similar questions