दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली,
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली.
हे हात माझे सर्वस्व, दारिद्राकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यस धावून आले.
दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभटटीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले.
3. कवितेत व्यक्त झालेल्या कष्टक-यांच्या जीवनाविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
Answers
Answered by
12
Explanation:
PLEASE FOLLOW ME AND MARK ME AS BRAINLIST
Attachments:
Answered by
1
।।।
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली,
भाकरीचा चंद शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
। । ।।।।
हे हात माझे सर्वस्व ; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.
दनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो ।
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले.I want meaning of that poem
Similar questions