Hindi, asked by samikshagondane12384, 3 months ago

दोन दिवस या कवितेचे कवी कोण होते व त्यांनी दोन दिवस या कवितेत काय सांगितले आहे​

Answers

Answered by Anonymous
6

दोन दिवस या कवितेचे कवी नारायण सुर्वे होते!

कामगारांच्या आयुष्यातील वास्तव परिस्थिती चितारताना कवी नारायण सुर्वे म्हणतात- माणसाची जीवन अगदी अल्प आहे जणू ते चार दिवसाचे आहे ! त्यातील दोन दिवस समृद्धीच्या प्रतीक्षेत गेले! उरलेले दोन दिवस पोट पाण्याच्या दुखात गेले!

Answered by Anonymous
2

Answer:

ok

plz mark me as brainlist

Similar questions