History, asked by bantesanjana14, 1 month ago

दोन विशाल कोन परस्परांचे पूरक कोणाची शकतील काम यात वन क्लास 9 वा​

Answers

Answered by Itzghostrider
4

Answer:ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज १८० अंश असते त्या कोनांना एकमेकांचे पूरक कोन म्हणतात.

एकरेषीय पूरक कोनांची एक जोडी

जर पूरक कोन संलग्न असतील (अग्रबिंदू आणि एक भुजा दोन्ही सामाईक) तर त्यांच्या उर्वरित भुजा सरळरेषेत असतात.

Explanation:

Answered by sangeetapendnekar
1

Answer:

दोन विशालकोन परस्परांचे पूरककोन आसू शकतील का?

Similar questions