Chemistry, asked by Dheeraj3881, 1 month ago

दैनदिन व्यवहारात उपयोगात येणाऱ्या आम्लधर्मी व आम्लारीधर्मी पदार्थाचेप्रत्येकी एक नाव लिहा

Answers

Answered by mayawati8974
1

Answer:

plss...make me as brainliest...

Answered by studay07
1

Answer:

आम्लधर्मी कोणताही हायड्रोजन युक्त पदार्थ असतो जो प्रोटॉन (हायड्रोजन आयन) दुसऱ्या पदार्थाला दान करण्यास सक्षम असतो.

आम्लारीधर्मी हा एक रेणू किंवा आयन आहे जो आम्लापासून हायड्रोजन आयन स्वीकारण्यास सक्षम आहे.

आमलधर्मी पदार्थ

लिंबू  

चिंच  

व्हिनेगर  

संत्री  

द्राक्षे  

कैरी  

फॉर्मिक ऍसिड (मुंग्यांचा दंश )

अम्लारीधर्मी  

बोरॅक्स  

बेकिंग सोडा  

ब्लीच  

अमोनिया मॅग्नेशियम दूध  

ड्रेन क्लिनर  

Similar questions