History, asked by ykrishnapz6634, 1 year ago

दूरदर्शन हे _______ माध्यम आहे. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) दृक् (ब) श्राव्य
(क) दृक्-श्राव्

Answers

Answered by Anonymous
16
क) is right answer.........
Answered by ksk6100
9

 दूरदर्शन हे _______ माध्यम आहे. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)

(अ) दृक्  

(ब) श्राव्य

(क) दृक्-श्राव्

उत्तर:-   दूरदर्शन हे दृक्-श्राव् माध्यम आहे.

प्रक्षेपकामार्फत किंवा उपग्रहामार्फत चित्र आणि आवाज दूर अंतरावर पोहचवणाऱ्या माध्यमाला 'दूरदर्शन' असे म्हणतात. दूरदर्शनला पूर्वी 'दूरचित्रवाणी' म्हटले जात असे. १९३३ साली इंग्लंडमध्ये, १९३५ साली फ्रान्समध्ये, १९३९ साली न्यूयार्क येथे दूरदर्शन सुरु झाले. १५ सप्टेंबर १९५९ रोजी दिल्लीतून भारतीय दूरदर्शनचे पहिले प्रक्षेपण झाले. दूरदर्शन हे      दृक्-श्राव् माध्यम आहे. कारण दूरदर्शनवर प्रक्षेपित होणारे कार्यक्रम हे आपण कानांनी ऐकू शकतो तसेच डोळ्यांनी पाहू शकतो.

Similar questions