द्रवीकरण म्हणजे काय
Answers
Answer:
वायूंचे द्रवीकरण: द्रवामधील रेणू परस्परांमधील आकर्षण प्रेरणांमुळे निकटपणे बद्ध असतात. याउलट वायूमधील रेणू परस्परांपासून बरेच दूर असतात व त्यामुळे त्यांचे हालचाल करण्याचे स्वांतंत्र्य अबाधित राहते. वायुचे द्रवीकरण घडून येण्यासाठी त्यातील रेणूंच्या आकर्षण प्रेरणांनी त्यांच्या गतिज ऊर्जेवर मात करणे आवश्यक असते. हे साध्य करण्यासाठी वायूवरील दाब वाढविणे किंवा त्याचे शीतन करणे हे मार्ग आहेत. दाब वाढविल्याने रेणू परस्परांच्या अधिक निकट येतात व आकर्षण प्रेरणा वाढतात. शीतनाने रेणूंची गतिज ऊर्जा कमी होते. द्रवीकृत वायूंचे उद्योगांत व वैज्ञानिक संशोधनात अनेक महत्त्वाचे उपयोग होतात.
मायकेल फॅराडे यांनी वायूंच्या द्रवीकरणाचा प्रथम पद्धतशीर अभ्यास केला. १८२३ मध्ये त्यांनी क्लोरीन वायूचे द्रवात रूपांतर करण्यात यश मिळविले. याकरिता त्यांनी केलेल्या प्रयोगाचे स्वरूप साधारणपणे पुढीलप्रमाणे होते : ज्या पदार्थाला उष्णता दिली असता त्यापासून क्लोरीन वायू निर्माण होईल असा पदार्थ एका वक्र नळीच्या एका टोकास ठेवलेला होता. नळीची दोन्ही
वायूंचे द्रवीकरण:
द्रवामधील रेणू परस्परांमधील आकर्षण प्रेरणांमुळे निकटपणे बद्ध असतात. याउलट वायूमधील रेणू परस्परांपासून बरेच दूर असतात व त्यामुळे त्यांचे हालचाल करण्याचे स्वांतंत्र्य अबाधित राहते. वायुचे द्रवीकरण घडून येण्यासाठी त्यातील रेणूंच्या आकर्षण प्रेरणांनी त्यांच्या गतिज ऊर्जेवर मात करणे आवश्यक असते. हे साध्य करण्यासाठी वायूवरील दाब वाढविणे किंवा त्याचे शीतन करणे हे मार्ग आहेत. दाब वाढविल्याने रेणू परस्परांच्या अधिक निकट येतात व आकर्षण प्रेरणा वाढतात. शीतनाने रेणूंची गतिज ऊर्जा कमी होते. द्रवीकृत वायूंचे उद्योगांत व वैज्ञानिक संशोधनात अनेक महत्त्वाचे उपयोग होतात.
मायकेल फॅराडे यांनी वायूंच्या द्रवीकरणाचा प्रथम पद्धतशीर अभ्यास केला. १८२३ मध्ये त्यांनी क्लोरीन वायूचे द्रवात रूपांतर करण्यात यश मिळविले. याकरिता त्यांनी केलेल्या प्रयोगाचे स्वरूप साधारणपणे पुढीलप्रमाणे होते : ज्या पदार्थाला उष्णता दिली असता त्यापासून क्लोरीन वायू निर्माण होईल असा पदार्थ एका वक्र नळीच्या एका टोकास ठेवलेला होता. नळीची दोन्ही
Hope it's help You❤️